सगळा दिवस फक्त ह्यात घालवला की नाही करायचा विचार ..
नाही व्हायच भावनिक , रडायच तर नाहीच नाही ..
कस होत की आपण जी गोष्ट टाळु पाहतो ,
' विसरु पाहतो' असं तर नाही म्हणता येणार
पण सहसा आठवु नये अस वाटणाऱ्या गोष्टींच भुत पिच्छा सोडत नाही.
आणि आता तसच झाल सुद्धा दिवसभर स्वत:ला दुसर्या विचारांमध्ये खेळवल.
पण दिवस संपला रात्र झाली..आणि एकटा भकास खोलीत असताना
नाही थांबवु शकलो त्या आठवणींच्या विचारांपासुन .
त्या आठवणी खरतर बऱ्या पैकी सुंदर आहेत ,
दुःख एवढंच की त्या संपलेल्या आहेत आणि इतक्या संपल्यात की
त्या आठवणींचा सगळा विचका झालाय , चिखल झालाय ..
त्या आठवणी मध्ये आता रमता येत नाही ..
कारण कुठतरी काळजात धस्स होत ..दुखत खूप..
खरतर त्याबद्दल लिहावसं वाटत बऱ्याचदा पण कुणी वाचु नये असही वाटतं.
कारण हे फार जास्त पर्सनल आहे. मग का लिहतोय? ..माहित नाही ..
नाईलाज कदाचित किंवा मग उपाय कदाचित .. सहानभुती साठी का?
नाही मुळीच नाही ..कुठलाच आधार त्या पोकळीला भरुन नाही काढू शकत..
कधीच नाही भरु शकत.
सहसा काय होत की एवढा १७ वर्षाचा सहवास भेटल्या नंतरही
आता आठवणीत जास्त करुन त्याच त्रासदायक गोष्टी ज्या
नको व्हायला हव्या होत्या किंवा टाळता आल्या असत्या
त्याच पुन्हा पुन्हा अधोरेखित होत राहतात.
शेवटच्या काही दिवसांमध्ये आमचा झालेला कलह ..
खरतर ऐन १७ १८ व्या ज्या फेझ मधुन मी जात होतो ..
स्वतःचच खरं करन ..विद्रोह करन ( घरापुरताच) ..जो प्रत्येकाचा आयुष्यात
तारुण्याच्या सुरवातीला येतोच. पण आता राहुन राहुन वाटत किती मुर्ख असतो आपण
,वेळ निघुन गेल्या नंतर शहाणे होतो.
Most of the time people ask me.Why i m so weird? Why do i like being philosophical?And why do i make them emotional about stuffs.What is reason behind my guilts, reason behind my excuses.My explanations about each and every tiny things.One of my ideal thinks that "Philosophy is work of weak people" Idont know why he think so.but I think according to him.things must have been said,done,performed, experienced but not just thinked.
Thinking and specially thinking without outcomes is really a waste..And i do agree with him.
I remember one incident when i was a small kid.During summer vacation with my father i was going to our farm.We were walking on that dusty road enjoying, singing in between old songs.We were discussing in between on various issues.And all of sudden I came with a question,"Papa,what after we die?What happens to us?ls there any sort of after life or something like that.Ofcorce question was quite dangerous and unexpected for my father.A 12year old son asking his barely literate, common normal man and strict but loving father about the secret of life.He slowed down while walking and came little closer to me.He said,"beta,i really dont know.What is there after.there are many things that cannot be answered. but one day we ll get them.THE ANSWERS."He told me a secret which he thought was secret in between both of us."Everything is here in this world present nearby us.We have to just look for it.And if we couldn't find out.Never get panic.Thing we are looking for is still there somewhere..."
On closure of that discussion i took one promise from him,"pa whoever in either of us dies first,if there is afterlife..he must have to come and meet the alive one."then he was kind of uncomfortable and was looking outraged too.he said," definitely! i ll come and i ll tell you."
For the matter of fact after all this days i still look for signs.I knew if he is there anywhere..He is trying to answer.I
wish him happy birthday !
आठवणींची साथ असली
तरी ती अपुरीच पडते.
आशीर्वादाचा हात असला
तरी तो अदृश्यच असतो.
अस पिल्लाला एकट सोडून
कुणी जात का बाबा?
तुमच्याशिवाय जगणं मला
अवघड वाटत बाबा .......
जाताना जराशी हितगुज
तर करायला हवी होतीत .
रडलो असतो ना मग मी
तुमच्यापाशी मनभरून.
तुमच्याशिवाय आता रडायला
खान्दा सुद्धा नाही बाबा .
तुमच्याशिवाय जगणं मला
अवघड वाटत बाबा .......
नियतीला मन च नाही
ठीक आहे मान्य ,
पण तुम्ही नियतीशी
झगडायला हव होतत.
प्रेम होत ना तुमच माझ्यावर
अन माझही तुमच्यावर.
मग तुम्ही थोड आणखी
थांबायला हव होतंत बाबा.