मला कविता,गाणी ,त्या सर्व प्रकारच्या गोष्टी ज्यामध्ये भावनेची गुंतागुत असते त्या आवडतात..
त्यात एकप्रकारचा नाद असतो ..Rhythm असतो ...आयुष्य असंच ताला सुरात चालत रहाव
अशी माझी इच्छा आहे.
ह्या ब्लॉगच तस पाहिल तर उद्दीष्ट , ध्येय वगैरे काही नाही .
निव्वळ निखळ आनंद वाटणं आणि स्वतः अनुभवणं एवढाच काय तो प्रयत्न .
आणि ही ब्लॉगर होण्याची संकल्पना मला जाम आवडलीय ..
माझा सर्वात मोठा दुर्गण म्हणजे मी एक अस्थिर , चलबिचल रसिक आहे .
कुठलीही अशी गोष्ट , ओळ , कविता , गाण , चित्रपट , पुस्तक , बातमी अगदी काहीही असु देत,
जर ते सुंदर असेल ..मनाला स्पर्श करणार असेल तर मला थांबवत नाही .
पटकन कुणाला तरी ते सांगाव , कुणाला तरी ऐकवाव , सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता यावा
अशी माझी ईच्छा असते .
ह्या ब्लॉग च्या रुपात ती पुर्ण होईल अस जाणवतय..

- रोशन वानखडे
No comments:
Post a Comment